- Home »
- Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
दुभंगलेल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत होणार मुख्य लढत; छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?
छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये सध्या भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत. ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.
धक्कादायक! ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे’; पोलीस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाने जीवन संपवलं
साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. 12 ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता.
महंत रामगिरी महाराज अन् आमदार नीतेश राणेंच्या विरोधात ‘चलो मुंबई तिरंगा रॅली’, काय आहे मागणी?
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती.
रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली; मध्यरात्रीच उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं दाखल
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशीरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.
Video : आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये; भाजप अन् शिवसेना ठाकरे गट आमने-सामने, तुफान राडा
छत्रपती संभाजीनगरमधील रामा इंटरनॅशन हॉटेलबाहेर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात हाणामारी झाली. आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
बिस्कीटातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 7 जणांची प्रकृती गंभीर, छत्रपती संभाजीनगरला हलवलं
बिस्किटे खाताच विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एका मागे एकच त्रास होऊ लागला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत कुणाचं पारडं जड? ठाकरे गटाला हव्यात सगळ्या जागा?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यावरून गुन्हा दाखल, रामगिरी महाराज म्हणाले, ‘परिणामांना सामोरं जाण्यास तयार…’
बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो, तसा सहन करणाराही दोषी असतो. - रामगिरी महाराज
संतापाच्या भरात बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, छ. संभाजीनगरची घटना
आमदार बच्चू कडू हे कायम चर्चेत असतात. आता कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना संभाजीनगर येथे घडली.