ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. हा गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Using smartphones at a young age is dangerous for children; Shocking information revealed in report : एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर (Smartphone Use) करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. या संशोधनात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यानंतर संशोधनाचे […]
Ahilyanagar जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे.
Parenting Tips For Children Sleep Schedule : पालकांना मुलांच्या खोडसाळपणापेक्षा झोपेची जास्त चिंता असते. बहुतेक मुलांमध्ये निद्रानाशाची समस्या सामान्य झाली (Sleeping Tips) आहे. अशा परिस्थितीत मुलाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरही परिणाम होतो, तर ज्या पालकांमध्ये (children sleep) दोघेही काम करत असतात त्यांच्यासाठी ते अधिक कठीण असते. विशेषतः बाहेर काम करणाऱ्या महिलांसाठी, (Parenting Tips) काम सांभाळणे […]
Japan Low Birth Rate : एकीकडे कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन चांगले रहावे म्हणून देशभरात विविध गोष्टींचं अवलंबन केले जात आहे. जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाईव्ह डेज विक आहे याशिवाय अन्य सुट्ट्यादेखील दिल्या जातात. मात्र, सध्या टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके (Yuriko Koike) यांनी कर्मचाऱ्यांसाठी फोर डेज विक आणि तीन दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मानसिक […]
Cultural Arts Festival 2024: बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या (Cultural Arts Festival) उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते.