- Home »
- CJP Protest
CJP Protest
‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणांवरून वाद, कॉकरोच जनता पार्टीच्या 300 हून अधिक अज्ञात समर्थकांविरोधात गुन्हा
गोव्यात 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मोदी सरकार बदलण्यावरून सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचं खळबळजनक वक्तव्य; आंदोलनामागची भूमिकाही केली स्पष्ट
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे आंदोलन सरकार बदलण्यासाठी आहे का? यावर दिपकेंनी केल भाष्य.
मोठी बातमी! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेला घेतलं ताब्यात
Abhijeet Dipke Detained : दास आणि रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वीच पोलिसांनी दिपकेला ताब्यात घेतलं.
‘ज्ञानेश कुमार मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत’; अभिजीत दिपकेचे गंभीर आरोप!
Abhijit Dipke And Neha Bora Press Conference: अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
‘शांततेत आंदोलन करणाऱ्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊ नका’;सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना निर्देश
Supreme Court CJP Protest; सुप्रीम कोर्टाने शांततेत आंदोलन करणाऱ्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात न घेण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत.
‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात
Sanjay Raut on CJP Protest and Modi; CJP आंदोलन आणि तुषार गांधी यांच्या अटकेवरून संजय राऊत यांनी मोदी-शाह सरकारवर निशाणा साधला.
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke Released: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यत आली.
सीजेपी आंदोलनात शेकडो कार्यकर्ते ताब्यात, आता सरकारसमोर नवी अट; पत्रकार परिषदेत मोठा निर्णय
दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेत.
सर्व बाजूंनी चाल करुन येतोय! विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.
अभिजीत दिपकेला पोलिसांनी कुठे नेलं? आंदोलनाची धुरा मिळताच अजिंक्य शिंदेनं केला खुलासा!
Ajinkya Shinde : अभिजीत दिपकेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदेने आंदोलनाची जबाबदारी स्वीकारत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.