Maharashtra Vidhan Parishad Election: संख्याबळाचा विचार करता महायुतीतील तिन्ही मोठे पक्ष, छोटे पक्ष व अपक्ष म्हणून 238 आमदार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.
लोकसभेला चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात जास्त जागा पाडून घेतल्या आहेत. शिंदे शिवसेनेला 85 जागा.
तर भाजपच्या शायना एससी यांना मुंबादेवीतून तिकीट देण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात हिकमत उढाण यांना उमेदवारी देण्यात आली.
Shivsankalp Melava गडकरी रंगायतन येथे होतोय. Uddhav Thackeray यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊतही या मेळाव्यात भाषण करणार आहेत.