Regulation of Coaching Centre : देशभरात खासगी कोचिंग सेंटर्सचे पेव फुटले (Regulation on Coaching Centre) आहे. मोठमोठी आश्वासने दिली जातात. या आश्वासनांना भुलून विद्यार्थीही प्रवेश घेतात. हजारो रुपयांची फी या संस्थांकडून घेतली जाते. यानंतरही विद्यार्थी यशस्वी होतील याची शाश्वती नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात (Education) सुरू असलेला हा कारभार सरकारच्या रडारवर आला आहे. खासगी कोचिंग सेंटर्सच्या या […]
Regulation of Coaching Centre : देशातील खासगी कोचिंग क्लास केंद्र सरकारच्या (Coaching Centre) रडारवर आले आहेत. या क्लासच्या नावाखाली कोचिंग सेंटर्सचा जो मनमानीपणा चालला होता त्याला आता आळा बसणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता कुणीही केव्हाही आणि कुठेही कोचिंग सेंटर सुरू करू शकणार नाही. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. सर्वात महत्वाचे […]