- Home »
- Cockroach Janata Party Movement
Cockroach Janata Party Movement
अभिजीत दिपकेंना न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर, वर्षभर शांतता राखण्याचं हमीपत्र द्यावं लागणार
सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या अटीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित बॉण्डवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल.
दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यावर कॉक्रोज जनता पार्टी ठाम असून, आता या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत.
सीजेपीच्या आंदोलनात नेतृत्वबदल; अभिजीत दिपकेंनी अजिंक्य शिंदेंवर विश्वास का टाकला, कोण आहेत ते?
अभिजित दिपके यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली असून, जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
रामदेव बाबा, अमित शहा आणि भाजपवर अभिजित दिपकेंचा हल्लाबोल; लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप
अभिजित दिपके यांनी भाजप, केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
24 जुलैला CJP चा देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचा एल्गार, देशभरातील आंदोलनकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
वातावरण तापले असताना कॉकरोच जनता पार्टीने 24 जुलै 2026 रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे.
फूड डिलिव्हरी अॅप्स बनले आंदोलनातील नवे माध्यम; देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जेवण
देशभरातून ऑनलाईन पद्धतीने अन्नपदार्थ पाठवले जात असल्याने जंतरमंतर परिसर अक्षरशः एका मोठ्या अन्नछत्रात परिवर्तित झाल्याचे चित्र दिसून आले.
दिल्लीनंतर आता पुण्यात आंदोलन; कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा
अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.