Maharashtra Weather Update Rain Alert for Next 2-3 Days : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचं चित्र (Maharashtra Weather Update ) आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक(Rain Alert) हवामान तयार झालंय. त्यामुळं […]