- Home »
- Corporator Sunny Nimhan
Corporator Sunny Nimhan
सफाई कर्मचाऱ्यांच्या ‘मानसिकतेची सफाई’ कधी होणार? नगरसेवक सनी निम्हण संतापले
Corporator Sunny Nimhan कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने 'स्वच्छ सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे.
ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी
सनी विनायक निम्हण म्हणाले, “लोकभवन रोड हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
राजभवन मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या राजभवन रोड विस्तारीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
नगरसेवक सनी निम्हण यांनी केलेल्या राजभवन रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीला अतिरिक्त आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद
राजभवन रोड (सद्य: लोकभवन रोड) या अत्यंत महत्त्वाच्या व्हीआयपी मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
रन फॉर अमृतकाल स्पर्धेत साहिल सागर, साक्षी जड्याल, निखिल सहानी, रविना गायकवाड यांना विजेतेपद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या स्पर्धेत तब्बल 17 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला.
‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाची धूम; 17 हजार धावपटू पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉनमध्ये धावणार
“सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन - रन फॉर अमृतकाल स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन – नगरसेवक सनी निम्हण
भाविकांना स्वच्छ, भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन.