Prashant Koratkar याला दिलासा देण्यात आला आहे. कारण कोर्टाने कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे
Can We take Powenap On Duty In Office : ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही झोपता का? ऑफिसमध्ये (Office) काम करताना डुलकी घेतल्याने तुमचे सहकारी किंवा बॉस तुम्हाला चिडवतात का? जर असं असेल तर तुम्ही उच्च न्यायालयाचा हा निर्णय तुमच्यासाठी आहे. कर्नाटकातील (Karnataka High Court) एका कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा पॉवरनॅप व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याला नोकरीवरून […]
Bail To Pregnant Woman In Drugs Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने गर्भवती महिलेला सहा महिन्यांचा जामीन मंजूर केलाय. या महिलेला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तुरुंगातील वातावरणात मुलाचा जन्म झाल्यामुळे केवळ आईच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत नाही, तर बाळावरही परिणाम होतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके […]
ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे.
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.