सन 2023 मध्ये 130 कोटी पर्यटकांनी विविध देशांची यात्रा केली. मागील वर्षात हाच आकडा 140 कोटींपर्यंत पोहोचला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागाने दिली आहे.
चीनमध्ये आणखी एक महामारी पसरल्याचा दावा सोशल मिडियातून केला जात आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.
Covid-19: गेल्या काही दिवसांपासून जगातील काही देशात कोरोनामुळे धाकधूक वाढली आहे. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लोकांना
Shreyas Talpade News: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता श्रेयस तळपदेसाठी (Shreyas Talpade) 2023 हे वर्ष खूप वाईट होते.
MLA Nilesh Lanke : कोरोना संकटाच्या काळात आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी मोठं काम केलं. कोरोना रुग्णांची देखभालीसह त्यांना वेळेत उपचार (Covid 19) मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. कोविड सेंटरमध्ये थांबून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यांच्या या कार्यशैलीची मोठी चर्चा त्याकाळात झाली होती. त्यांच्या याच कामाची दखल थेट फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (Thames […]
Vijayakanth Passes Away : अभिनेता ते राजकारणी विजयकांत (Vijayakanth ) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना (corona) पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Actor […]