- Home »
- Crime News
Crime News
मोठी बातमी : बिल्किस बानो प्रकरणात SC चा गुजरात सरकारला झटका; 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द
Supreme Court Verdict On Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे या प्रकरणातील 11 दोषींना मोठा झटका बसला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो (Bilkis Bano) सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. त्यानंतर दोषींच्या सुटकेच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]
Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा काल (दि.5) भर दुपारी कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात खून करण्यात आला. काल मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे तो पत्नी स्वाती मोहोळ यांच्यासोबत गणपतीच्या दर्शनाला जाणार होता. मात्र, त्याआधीच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आता मोहोळने हत्यापूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस समोर आले आहे. यात त्याने पत्नी स्वाती यांचा फोटो ठेवत […]
मोठी बातमी : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (दि.5) दुपारी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा (Sharad Mohol) मृत्यू झाला आहे. आज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच […]