- Home »
- Crime News
Crime News
रक्तरंजित संध्याकाळ! पार्टीत गॅंगवार, अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू
Mexico Celebratory Firing 12 Perseon Killed : मेक्सिकोमध्ये एका उत्सवाची संध्याकाळ गोळीबाराच्या (Mexico Celebratory Firing) आवाजाने हादरली. लोक येथे आनंदोत्सव साजरा करत होते. त्यानंतर बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही घटना मेक्सिकोच्या हिंसाचारग्रस्त ग्वानाजुआटो राज्यात (Crime News) घडली. हे टोळीयुद्धाने ग्रस्त राज्य […]
Pune News : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची मोठी कामगिरी
गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
गुण कमी मिळाल्यानं मुख्याध्यापक वडिलांची मुलीला मारहाण; १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
Sangli Headmaster Daughter Death: कधी कधी पालकांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतात, की त्या मुलांच्या जीवावर बेततात. शिक्षण, गुण, स्पर्धा – या सगळ्यांच्या नादात आपण माणुसकी, प्रेम, आणि समजूतदारपणा हरवून बसतो. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक पालकांसाठी आणि समाजासाठी एक मोठा, गंभीर इशारा आहे – की, “अपेक्षा ठेवा, पण माणुसकी विसरू नका!” सांगली […]
माय-लेकींचा प्रियकर एकच, लग्नानंतर महिन्याभरातच काढला नवऱ्याचा काटा
तेलंगणातील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका नवविवाहितेने लग्नाच्या एका महिन्याच्या आतच पतीची हत्या केली.
सिगारेट दिली नाही म्हणून संतापला… धारदार शस्त्राने केली महिलेची हत्या, अल्पवयीन तरूणाचा प्रताप
Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू […]
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने 65 वर्षीय वृद्धाला चिरडलं
Andhra Pradesh Crime News Elderly Man Crushed To Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने (Former CM Jagan Mohan Reddy) 65 वर्षीय वृद्धाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री (Andhra Pradesh) वायएस जगन मोहन रेड्डी सट्टेनपल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीने वायएसआरसीपी कार्यकर्ते चिली सिंगैया (65) यांना चिरडले. माजी […]
सोनम-राजच्या प्रेमकथेत… 10 रूपयांची अर्धी नोट, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट, हवाला व्यवसाय…
How 10 Rupees Note Used In Hawala Business : सोनम-राजच्या प्रेमकथेत दहा रूपयांच्या अर्ध्या नोटेची एन्ट्री (Sonam Raj Love Story) झाली आहे. त्यामुळे राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट आलाय. आता यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तपासाची चक्रे त्या दिशेने वळली आहे. राजा रघुवंशी हत्येप्रकरणी (Raja Raghuwanshi) हवाला व्यवसायाचे दुवे आढळले. त्यानंतर शिलाँग (Hawala Business) […]
मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंडाचा सोलापूरमध्ये एन्काऊंटर, शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार
Pune Gangster Encountered by Police In Solapur : सोलापूरमध्ये एका सराईत गुंडाचा मध्यरात्री एन्काऊंटर झाल्याची (Pune Gangster Encountered) बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 23 वर्षीय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. सोलापुरातील (Solapur) लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली (Crime News) आहे. त्याला […]
‘मी विधवा होईन, मग आपण लग्न करू’, राजला वचन… राजाचा घात; सोनमची खुनी खेळाची स्क्रिप्ट एकदा वाचाच
Raja Raghuvanshi Murder Sonam Confessed Crime : इंदौरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या (Raja Raghuvanshi Case) हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी सोनमने (Sonam Bewfa Hai) तिचा पती राजा याची हत्या करण्याची संपूर्ण योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहाने ही योजना (Crime News) राबवण्यात सोनमला मदत केली. राजा आणि सोनमचे लग्न […]
हॉटेलमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकली धाड; अहिल्यानगरमधील खळबळजनक प्रकार
Ahilyanagar Crime News Prostitution In hotel : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar) एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी धाड टाकून तीन महिलांची सुटका केलेली आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दौंड रोडवरील खंडाळा शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाण्यावर कारवाई (Prostitution In hotel) केली आहे. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. यावेळी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात (Crime […]