Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
Claiming To Be Suresh Dhass PA Demanded Ransom : धाराशिवमधून (Dharashiv) एक धक्कादायक घटना समोर आलीय. आष्टीचे आमदार आणि भाजप नेते यांचा पीए (Suresh Dhas) आहे, असं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. परंतु सत्य समोर येताच, या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीला मराठा अधिकाऱ्यांनी चोप दिलाय. पैसे […]
Murder Of Two employees of Sai Sansthan : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत. बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; […]
डिजीटल अरेस्ट करून वृद्ध नागरिकाचे लाखो रुपये सायबर भामट्यांची लुटल्याची घटना बुलढाण्यात घडली.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Student Give Hundred Rupees Bribe To Kill Minor Girl Student In […]
अहिल्यानगर – मित्रांच्या मदतीने एकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला लुटण्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या महिलेच्या तीन साथीदारांना बीडमधून (Beed) अटक केली आहे. तर महिला अद्याप फरार आहे. मुंबईत विंटेज कार संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मागणी करणार याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी […]
ब्लॉगचेन पद्धतीमुळे कुणालाही पुरावा टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे असेल.
पुणे : विद्येचे माहेर घर असलेलया पुण्यातून क्रूरतेलाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून पतीने साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर हत्या (Murder) करणारा पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, खराडी परिसरात ही अंगावर शहारा आणणारी घटना […]
Sharon Raj murder case: Kerala court sentences girlfriend Greeshma to death : केरळ न्यायालयाने 23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे. शेरोन राज हत्याकांडात आरोपी ग्रिष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षांच्या […]
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत महत्वाची माहिती माध्यमांना दिली.