Melghat Crime Ten Day Old Baby Given Hot Iron Shocks : अंधश्रद्धेच्या नावाखाली मेळघाटात (superstition) पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर (Melghat) चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘डंबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली (Crime News) होती. ही […]
Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला […]
Kirtankar Sangeeta Tai killed By Stonning : छत्रपती संभाजीनगरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातलंय. वैजापुरात कीर्तनकार संगीताताईंची दगडाने ठेचून हत्या झाल्याची (Kirtankar Sangeeta Tai killed) घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar) खळबळ असून पोलीस तपास करीत आहेत.आश्रमात घुसून संगीताताई महाराज यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. गुन्हेगाराचा (Crime News) शोध सुरू आहे. दगडाने ठेचून हत्या वैजापुर […]
Mexico Celebratory Firing 12 Perseon Killed : मेक्सिकोमध्ये एका उत्सवाची संध्याकाळ गोळीबाराच्या (Mexico Celebratory Firing) आवाजाने हादरली. लोक येथे आनंदोत्सव साजरा करत होते. त्यानंतर बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही घटना मेक्सिकोच्या हिंसाचारग्रस्त ग्वानाजुआटो राज्यात (Crime News) घडली. हे टोळीयुद्धाने ग्रस्त राज्य […]
गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
Sangli Headmaster Daughter Death: कधी कधी पालकांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतात, की त्या मुलांच्या जीवावर बेततात. शिक्षण, गुण, स्पर्धा – या सगळ्यांच्या नादात आपण माणुसकी, प्रेम, आणि समजूतदारपणा हरवून बसतो. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक पालकांसाठी आणि समाजासाठी एक मोठा, गंभीर इशारा आहे – की, “अपेक्षा ठेवा, पण माणुसकी विसरू नका!” सांगली […]
तेलंगणातील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका नवविवाहितेने लग्नाच्या एका महिन्याच्या आतच पतीची हत्या केली.
Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू […]
Andhra Pradesh Crime News Elderly Man Crushed To Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने (Former CM Jagan Mohan Reddy) 65 वर्षीय वृद्धाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री (Andhra Pradesh) वायएस जगन मोहन रेड्डी सट्टेनपल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीने वायएसआरसीपी कार्यकर्ते चिली सिंगैया (65) यांना चिरडले. माजी […]
How 10 Rupees Note Used In Hawala Business : सोनम-राजच्या प्रेमकथेत दहा रूपयांच्या अर्ध्या नोटेची एन्ट्री (Sonam Raj Love Story) झाली आहे. त्यामुळे राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट आलाय. आता यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तपासाची चक्रे त्या दिशेने वळली आहे. राजा रघुवंशी हत्येप्रकरणी (Raja Raghuwanshi) हवाला व्यवसायाचे दुवे आढळले. त्यानंतर शिलाँग (Hawala Business) […]