Crying Beneficial For Health : बहुतेक वेळा रडणाऱ्या व्यक्तीकडे कमकुवत (Crying Benefits) म्हणून पाहिलं जातं. ‘का रडतेस? कमजोर आहेस का?’ अशा प्रतिक्रिया समाजात सर्रास ऐकू येतात. पण, तुम्हाला माहितीय का? रडणं ही एक नैसर्गिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर प्रक्रिया आहे. रडणं म्हणजे फक्त भावना व्यक्त करणं नाही, तर ते मन, शरीर आणि मेंदू यांच्यातील […]