गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ होत असून, दिवसागणिक ही आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.
Mumbai Crime News Women Loses 20 Crore In Digital Arrest : मुंबईतील (Mumbai) एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची (Digital Arrest) बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडे (Mumbai Crime News) तक्रार दाखल केलीय. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला अनेक तास डिजिटल […]
डिजिटल अरेस्ट प्रकरणात सहभागी असलेल्या 3962 पेक्षा जास्त स्काइप आयडी आणि 83 हजार 668 व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक केले आहेत.
सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं.
Home Monistry Blocked 77000 WhatsApp Numbers Digital Arresters : संपूर्ण देशात डिजीटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची मोठी फसवणूक (Cyber Crime) होत आहेत. नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार (Home Monistry) अलर्ट मोडमध्ये आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने यांसदर्भात पावले उचलली आहेत. ‘आयफोरसी’ म्हणजेच इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून काम सुरू आहे.’आयफोरसी’ ने देशभरातली […]
Defamation Case Against 12 Profile for targeting CM Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय. याप्रकरणी भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तर फडणवीसांविरोधात बदनामीकारक पोस्ट आणि व्हिडिओ पोस्ट […]
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
Chinmay Kelkar Victim Of Fraud Call : लेखक, अभिनेता अन् दिग्दर्शक चिन्मय केळकर (Chinmay Kelkar) संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. २१ ऑक्टोबर रोजी चिन्मय केळकरची मोठी फसवणूक होता होता राहिली. यासंदर्भात स्वत: चिन्मयने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिलीय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चिन्मय म्हणाला की, मला २१ तारखेला एक कॉल […]
गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांकडूनन विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.
Ghuspaithiya Movie: विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) स्टारर 'घुसपैठिया' रिलीज झाला असून त्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंक