धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
Heavy rain मुळे धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. मात्र पाऊस अन् धरणसाठा मोजण्याचं गणित नेमकं काय? पूर रेषा कशा आखतात जाणून घेऊ...