Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]