Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, आज ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “संजय राऊत कितना झूठ […]
Lokshahi Marathi News : LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. (Lokshahi Marathi News ) 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता थेट दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) LOKशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची […]