Jackie Shroff: जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या नियमावलीला आव्हान देत, मेटाने दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपबाबत आपली बाजू मांडली.
Delhi High Court ask Ministry of Sports on WFI Suspension : दिल्ली उच्च न्यायालयाने ( Delhi Hight Court ) मंगळवारी (9 एप्रिल) भारतीय कुस्ती महासंघ ( WFI ) म्हणजेच डब्ल्यूएफआयने दाखल केलेल्या महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर क्रीडा मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे. यामध्ये हायकोर्टाने क्रीडा मंत्रालयाला ( Ministry of Sports ) महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर […]
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे. और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, आज ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “संजय राऊत कितना झूठ […]
Lokshahi Marathi News : LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. (Lokshahi Marathi News ) 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता थेट दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) LOKशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची […]