- Home »
- Delhi news
Delhi news
शेतकरी संघटनांना केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव; आंदोलक म्हणाले, सकारात्मक पाऊल उचला, अन्यथा..
Farmers Protest: पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तीन वर्षांपूर्वीही याच शेतकऱ्यांनी राजधानी नवी दिल्लीत एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन (Farmers Protest) केलं होतं. तेव्हा सरकारला कृषी सुधारणांच्या नावाखाली केलेले तीन कायदे मागे घ्यावे लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा […]
दारु घोटाळा प्रकरण : दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स
दारु घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावलं होतं. समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. “मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा” : अजितदादांच्या […]
Ram Mandir : ‘एम्स’ला सूचले शहाणपण, ओपीडी बंद करण्याचा निर्णय फिरवला
Ayodhya Ram Mandir : दिल्ली एम्सने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ओपीडी (Delhi news) सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही सुरू राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की सर्व लेडी हार्डिंग, सफदरजंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालये खुली राहणार आहे. सर्व स्तारातून टीका झाल्यानंतर […]