Supriya Sule On CM Devendra Fadanavis Allegations : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते हे जयकुमार गोरे यांना कट रचून अडकवण्याचा प्रयत्नात होते. हा आरोपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सभागृहामध्ये बोलताना फडणवीसांनी (Supriya Sule) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांची देखील नावं घेतली आहेत. पत्रकार तुषार […]
Sanjay Raut Criticize Fadnavis Government On Farmer Death : आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. आज होळी आहे, महत्वाचा सण आहे. अनेक वर्ष आम्ही हा सण एकत्र येवून साजरा करत होतो. सर्व राजकीय पक्षाचे अन् धर्माचे लोक यामध्ये सहभागी व्हायचे. आमची प्रतिमा जगभरात सहिष्णु आहे. त्यामुळे जगभरात हिंदु धर्माला मान आहे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून (Fadnavis […]
राज ठाकरेंना (Raj Thackeray) वैचारिक अधिष्ठान नसल्याने त्यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. त्यांची राजकारणातील प्रासंगिकता संपुष्टात आलीये,
केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करुन आधी संसदेचा आणि आता जनतेचा वेळ वाया घालत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुसरी बाजू मांडलीयं.
CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते […]
Raj Thackeray on kalyan dispute प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात.
Maharashtra Govt Formation Governor Letter Given By Eknath Shinde : राज्यात उद्या महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra Govt) पार पडणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असतील, हे आज अधिकृतरित्या जाहीर झालंय. राज्यात भाजप कोर कमिटीची आज सकाळी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात […]
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिन्ही पक्षांतील काही नेत्यांनाही यावेळी शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात असून, भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणते नेते शपथ घेऊ शकतील याची संभाव्य यादी […]
याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे होते.