पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती दिली.
निशिकांत दुबेंनी एक्सवर वायझेड करणं बंद करावं. नाहीतर आम्हाला हातातल्या बाबूंचा वापर करावा लागले. आम्ही आपटा-आपटी नाही तर, फोडाफोडी करतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्हिट्स हॉटेल खेरदीच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं म्हटलं.
मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळतील.
Raj Thackeray On Devendra Fadnavis : वरळी डोम येथे होत असलेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
Devendra Fadnavis : आज पुण्यातील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते
Devendra Fadnavis : ड्रग तस्करी प्रकरणात पोलीस सहभागी असेल तर त्या पोलीसाला बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Aditya Thackeray Sharad Pawar Study In Which School : राज्यात सध्या मराठी भाषेवरून राजकारण तापतंय. ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) मराठीच्या अस्मितेसाठी एकवटले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते आणि त्यांचे मुले कोणत्या शाळेत शिकले, यावरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Raj Thackeray) अन् मनसेचे नेते अमित ठाकरे […]