प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय. Bacchu Kadu Exclusive
भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी पदाचं अमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलावलं, डान्स करायला लावल्याचं भूमाता ब्रिगेडने म्हटलं.
राज्यात ड्रग्ज तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
झाड तोडल्यास ५०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय वनमंत्री गणेश नाईकांनी मागे घेतला. याला सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला.
संजय राऊतांनी आमदार सुनील शेळकेंवर हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला. यावर शेळकेंनी भाष्य केलं.
Nitin Gadkari On Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. वरळी येथे झालेल्या
गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
Devendra Fadnavis On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी सक्ती विरोधात
विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.