अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
हार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं छगन भुजबळ म्हणाले.
आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी (Unique ID) असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्यात येणार.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनकवडे आणि बाळा ओसवाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची
त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर