Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी […]
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन सुरु असलेली धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत (Mumbai) धडकताच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अधिसूचना सरकारने काढली. पण, नव्या अधिसुचनेुसार सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जरांगेंनी राज्याचे गृहमंत्री […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]
Devendra Fadnavis On India Alliance: ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) आता तोंडावर असतांना इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला (BJP) पराभूत करू शकते, […]
Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण […]
Devendra Fadnavis on sanatan yatra attack : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभर शोभायात्रा काढल्या गेल्या. मात्र, प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मुंबईजवळील मीरा रोड येथे सनातनची यात्रा काढण्यात आली होती. मात्र, या यात्रेवेळी मोठा गोंधळ झाला होता. काही लोकांनी […]
Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Statement : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील […]
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील एक जण […]
नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी पाडली, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये (BJP) नेहमीच दावे-प्रतिदावे पाहायला मिळतात. विशेषतः मागील काही वर्षांपासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. बाबरी शिवसैनिकांनी पाडली, त्यावेळी भाजपवाले घरात लपून बसले होते, असा आरोप ठाकरे करतात. तर मी […]