Uddhav Thackeray On BJP: आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार (Ajit Pawar) आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray […]
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रातील दिग्गज नेते. अनेक विभागात मंत्री म्हणून काम केलं. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीही होते असे अशोक चव्हाण आज भाजपात आले आहेत. आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचा अनेक नेत्यांचा विचार असतो त्यातील अशोक चव्हाण आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात महायुती […]
अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही पाचवेळचे मंत्री, दोनवेळचे मुख्यमंत्री, काँग्रेसच्या सर्वोच्च काय समितीतील सदस्य, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी या काँग्रेसच्या मुख्य वर्तुळातील नेत्यांशी घनिष्ट संबंध थेट संपर्क असलेला राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. पण आता हीच सगळी ओळख बाजूला ठेवून चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा […]
Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. […]
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने (Lok Sabha Election 2024) राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. दुसरीकडे गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधकांच्या हल्लाबोलाने सरकारही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Vijay Wadettiwar : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, यावर आता व्यापाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपलीही कुठलीही हरकत नसल्याचं पत्र लिहून घेतली जात आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) राज्याचे उपमुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका […]
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पुण्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या झालेली हत्या, भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच केलेला गोळीबार, शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची झालेली हत्या, गुंडांचे वाढलेले धाडस, गुंड आणि राजकीय नेत्यांचे संबंध अशा […]
Nana Patole on Devendra Fadnavis : काल (दि. ८ जानेवारी) दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे गृहमंत्र्यांचं अपय़श असून फडणवीसांनी जीनामा द्यावी, अशी मागणी होतेय. यावरून […]