- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम; गृहमंत्री कोण असणार? दिल्लीत आज खलबत
देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस हे दिल्लला गेले आहेत.
Video : एकच खासदार तरीही दिल्लीत अजितदादांचा दबदबा; मिळाला ‘स्पेशल’ मान
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विनोद तावडेंची अमित शहांच्या घरी हजेरी! महाराष्ट्र भाजपामध्ये होणार मोठा बदल?
Vinod Tawde Met Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना
फडणवीसांनी सूडाचं, जाती-धर्माचं राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेलं -राऊत
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.
‘फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी…’, निकालानंतर भाजपमध्ये वॉर, मोहित कंबोज यांचा रोख कोणाकडे?
Mohit Kamboj : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये
लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो; मला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणार
लोकसभा निवडणुकीचा पराभव आम्ही स्वीकारला. त्याची जबाबदारी मी घेतो. तसंच, मी आता पक्षनेतृत्वाकडे सरकारमधून मुक्त करण्याची विनंती करणार.
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; राज्यातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी घेतली !
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर पक्ष नेतृत्वाकडे मोठी मागणी करत सरकारमधून
फडणवीसांनी फोन केला पण, मोदींनी रिस्पॉन्स नाही दिला; ‘त्या’ फॅक्टरचा भाजपला विदर्भात धक्का
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
भिवंडीत फोटोचा वाद उफाळला; भाजपच्या माजी मंत्र्याने केली कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी
माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
राहुल गांधी अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, मुंगेरीलाल के हसीन सपने…; फडणवीसांचा खोचक टोला
राहुल गांधी हे भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, अशी स्वप्न त्यांना पडत असतील. त्यांना खुशाला स्वप्नं पाहू द्या