मी माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन वरिष्ठ नेत्यांना कळवील. जो कार्यकर्त्यांचा आदेश असेल तोच आम्ही साहेबांच्या कानावर घालू.
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
विहीरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं लिंबू पिळणं शक्य आहे का? पण काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली
खासदार होऊन वर्षभर झाल्यानंतर त्यांची काम आणि कसा राहिला अनुभव यावर भाष्य केलं आहे म्हाढाचे खासदार मोहिते पाटील यांनी...