- Home »
- Dhananjay Munde news
Dhananjay Munde news
‘बीडमध्ये धनंजय बोले… पोलीस दल हाले’, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
Vijay Wadettiwar Criticized Dhananjay Munde : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला […]
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा सस्पेन्स संपला; कॅबिनेट बैठकीला जाण्यापूर्वी स्वतः केला खुलासा
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मी राजीनामा का द्यावा? संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत माझा कोणताही संबंध नाही; धनंजय मुंडे
Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. […]
संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना
आमदार सुरेश धस भान ठेवा, बिनबुडाचे आरोप करू नका, धनंजय मुंडे समर्थकाचा इशारा
Suresh Dhas : परळी बाजार समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची तसेच बाजार समितीची खोटी बदनामी आमदार सुरेश धस करत असून सिरसाळा
सरपंच हत्या प्रकरणामुळे महायुतीत खटके? धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका, शिंदेसेनेच्या मंत्र्याची मागणी
Sanjay Shirsat Oppose Dhananjay Munde As Guardian Minister : बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्रिपद देण्यास […]
पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे अॅक्शन मोडमध्ये, विभागाचा आढाव घेत अधिकाऱ्यांना दिले सूचना
Dhananjay Munde : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सेवा देण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. प्रामाणिकता, पारदर्शकता
मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठविण्याचा काही जणांचा डाव ; मुंडेंचे अखेर धस यांना उत्तर
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणा
अखेर धनंजय मुंडेंनी केलं स्पष्ट, म्हणाले… वाल्मिक कराड माझ्या जवळचे
Santosh Deshmukh Murder Allegations On Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. असं म्हणत विरोधक धनंजय मुंडेवर तुटून पडलेत. आता या प्रकरणी स्वत: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. […]
धनंजय मुंडेंवर फडणवीस आणि अजित पवारांचा वरदहस्त; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut Statement On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडेवर देखील विरोधक तुटून पडले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य […]
