Dhananjay Munde On Anjali Damania : अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत.
Social Worker Anjali Damania Press Conference : आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची (Anjali Damania) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे […]
Maratha Samaj Aggressive After Mahant Namdev Shastri Statement : मंत्री धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी (Mahant Namdev Shastri) केलंय. त्यानंतर मराठा समाजात (Maratha Samaj) मोठं संतापाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) भगवानगडावर दाखल झाले होते. यावेळी […]
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
Dhananjay Munde : बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मागील
Chandrakant Patil on Dhananjay Munde Resjgnation : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतेय. यावर आता भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास दिड महिना उलटलाय. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे. अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप […]
Anjali Damania On Dhananjay Munde : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील […]
Dhananjay Munde On Ajir Pawar : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे.