पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी […]
धाराशिव: भूम (Bhum) येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सावंत यांनी जोरदार राजकीय फटकेबाकी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-Ncp) सरकारच्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात हॉस्पिटल अर्धवट राहिले होते. घाणेरडे काम झाले होते. पूर्वी दहा-वीस वर्षांचा काळ सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी […]
धाराशिवः आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही तिच परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकताच परंडा […]