Congress Leader Kunal Patil Will Join Bjp Dhule : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी अलीकडेच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या बैठकीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कुणाल पाटील राजकारणात (Dhule Politics)काहीसे बाजूला […]
Dhule cash case प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये फरार असलेल्या राजकुमार मोगले याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
Dhule love and crime story : कॉलेजमधील जुनं प्रेम पुन्हा फुलण्यास सुरू झाले. त्यातून लष्करात नोकरीला असलेला पती पत्नीला विषारी औषधाचे इंजेक्शन देऊ मारण्याचा प्लॅन करतो.
Vaishnavai Hagwane प्रकरण ताजं असतानाच धुळे जिल्ह्यामध्ये देखील अशीच घटना घडली आहे.
Anil Gote VS Arjun Khotkar :धुळ्यात रात्री ही नाट्यमय घटना घडते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. परंतु हे एेवढे पैसे कुणी जमा केले होते.
Youth viral Offensive video of minor girl In Dhule : धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ (Offensive video of minor girl) व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. या प्रकरणी धुळे सायबर पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. आपण या प्रकरणाबद्दल (Dhule news) सविस्तर […]
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ येतात.
Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. […]
आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.