उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ येतात.
Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. […]
आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.