मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.
डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. - वळसे पाटील
त्याच्याएेवजी डाव्या कालव्याला शंभर कोटी रुपये देऊन कालव्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोगद्याची आवश्यकता नाही.