Supreme Court ने देखील मंगेशकर रूग्णालय प्रकरणानंतर रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.
Devendra Fadanvis यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी रणजितसिंह मोहितेंचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.