MP Tiruchi Shiva हे विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात. खरगेंच्या निवासस्थानच्या बैठकीनंतर या नवाची अधिकृत घोषणा केली जाईल.
घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा असलेल्या तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.