डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात मुलांचं छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह कोसळ्याची घटना रात्री घडल्याचं समोर आलं आहे.