- Home »
- Dubai Rain
Dubai Rain
विमान उड्डाणे रद्द, ऑफिस बंद, बससेवाही ठप्प; दुबईत पुन्हा पावसाची दहशत, नवा अंदाज काय?
संयुक्त अराब अमिरातमध्ये गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे येथील प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
दुबईत कशामुळे झाला इतका पाऊस? कृत्रिम पाऊस की दुसरे काही
Dubai Rain : सध्या उन्हाळ्याच्या झळा अंगाला चटके दिल्यासारखे पोळत आहेत. जगभरात उष्णतेने उच्चांक गाठलाय. जगातील सुप्रसिद्ध दुबई शहरात पावसाने हाहाकार माजवलाय. (Dubai) यूएई आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात 16 एप्रिल रोजी मोठी अतिवृष्ठी झाली. (Rain ) त्यामुळे या शहरात जिकडे पाहावे तिकडं पाणीचं पाणी साचलं होत. (Dubai Rain ) तसंच, पावासाचा जोर इतका होता […]
पावसाच्या हाहाकाराने दुबईची झाली ‘डुबई’; गाड्या वाहून गेल्या; दुकाने, रस्ते, विमानतळही पाण्यात
Dubai Rain Updates : संयुक्त अरब अमिरात देशाची राजधानी दुबईत पावसाने अक्षरशः हाहाकार (Dubai Rain Updates) उडाला आहे. शहरात महापुरासारखी परिस्थिती निर्मााण झाली आहे. लोकांची घरे आणि मॉल्समध्ये पाणी शिरले आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने नागरिक भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्रभर आणि मंगळवार सकाळपर्यंत पावसाने शहराला झोडपून काढले. तर दुसरीकडे ओमान देशात मुसळधार पावसामुळे […]
