Mansa Musa Region Gold Flood Drowned Egypt Economy : सोनं (Gold Flood) पुन्हा कडाडलं आहे. नुकतंच 95 हजारांचा टप्पा सोन्याने पार केलाय. आजकाल सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकजण असा विचार करतोय, की माझ्याकडं थोडं सोनं असतं तर किती बरं झालं असतं. पण तुम्हाला माहित आहे का? जास्त सोन्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्थाच […]
Crude oil च्या किंमती मात्र धडाधड आपटत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती किती कमी झाल्या आहेत? त्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर...
Government Announces Fund To Support Content Creator Economy : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या (Social Media) सुलभ आणि परवडणाऱ्या उपलब्धतेमुळे भारताच्या क्रिएटर अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेलंय. लाखो तरुण आता YouTube, Instagram आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंट निर्मितीद्वारे आपले करिअर घडवत (Content Creator) आहेत. ब्रँड आणि उद्योगांसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हेच लक्षात घेत केंद्र सरकारने […]
Music Concert Economy Booming In India Significant Growth : गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय स्टार्सच्या संगीत मैफिलींचा ट्रेंड देशात वाढलाय. अलिकडेच, 25 अन् 26 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टने (Music Concert) मागील सर्व रेकॉर्ड मोडलेत. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात, परफॉर्मन्स लाईव्ह पाहण्यासाठी तब्बल अडीच लाख लोक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Economy) जमले होते. या कार्यक्रमाने टेक्सासमध्ये […]
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
पाकिस्तानवर आज कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. सरकारी खर्चासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिलेले नाहीत.
Government Schemes : देशातील शेती (agriculture)हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India)ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ शंभर टक्के अर्थकारण (economy)शेतीवर अवलंबून आहे. या शेती व्यवसायाला आता शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्याची सांगड घालून शेती व्यवसाय फायदेशीर बनवीत आहेत. या प्रमुख जोडधंद्यांमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन (Fisheries)आदी व्यवसायांचा समावेश आहे. काँग्रेसला मोठा धक्का : […]