IT Raid On Uddhav Thackeray MP Rajan Vichare : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अशी कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (दि.9) सकाळपासून आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडसत्र चालवले आहे. त्यानंतर विचारे […]
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असून, सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. वायकर यांच्या घरासह त्यांच्या भागिदारांच्या घरी आणि कार्यालयांवर देखील छापेमारी केली जात आहे. याच भूखंड प्रकरणात सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण रोहित यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. आज (5 जानेवारीला) बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी […]