सर्वोच्च न्यायालयाने ईडीची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. तसेच अभियोग आणि पुराव्यांचा दर्जा सुधारण्याचा सल्लाही दिला.
संसदेत चक्रव्यूहाचं भाषण केल्यानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ईडीने आज शनिवारी हरयाणा राज्यातील सोनीपत येथील काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक केली आहे.
ED raid on Lavasa Owner : देशात सध्या एकीकडे लोकसभा निवडणुकांचं वातावरण असताना त्यातच विरोधकांवरील इडी कारवायांचं सत्र देखील जोरात सुरू आहे. त्यात आता शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या लवासा प्रकल्पाचे मालक अजय सिंह ( ED raid on Lavasa Owner ) हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. लवासाचे मालक सिंह यांच्या डार्विन या कंपनीसह इतर […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या घरी मद्य घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam case) ईडीच पथक दाखल झालं आहे. अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. तर या घोटाळ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी […]
ED Raids TMC Leader House : पश्चिम बंगालमध्ये राजकीय (West Bengal) वातावरण पुन्हा तापले आहे. ईडीने आज पहाटेच मोठी कारवाई (ED Raids TMC Leader House) केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी जेव्हा ईडीचे (ED) पथक छापा टाकण्यासाठी गेले होते तेव्हा या पथकावर हल्ला करण्यात आला होता. […]
Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची […]
ED Raid : राजस्थानात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. या छापेमारीत जनजीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने (ED Raid) माजी मंत्री महेश जोशी (Mahesh Joshi) यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या घरी छापेमारी केली आहे. या घोटाळ्यामध्ये माजी मंत्री विभागाचे माजी एसीएस सुबोध अग्रवाल यांचंही नाव समोर आलं आहे. आठवले, जानकर, बच्चू कडू आणि […]
ED Raid on West Bengal Minister : ईडीच्या छापेमारीवरून सध्या पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच (ED Raid) तापले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली होती. यानंतर ईडी पुन्हा अॅक्शनमध्ये आली आहे. ईडीचे पथक आज सकाळीच नगर निगम भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या प्रकरणात […]
IT Raid On Uddhav Thackeray MP Rajan Vichare : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अशी कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (दि.9) सकाळपासून आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडसत्र चालवले आहे. त्यानंतर विचारे […]