- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
लेट्सअप स्पेशल : निवडणुकीच्या पिचवर फेल ठरलेल्या ‘ठाकरें’ च्या राजकीय भेटीनं वातावरण का तापतं?
राज्याच्या निवडणुकांच्या रिंगणात सातत्याने अपयशला सामोरे जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ […]
“होय, मला सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर होती”, ठाकरेंच्या खासदाराचा गौप्यस्फोट
मी खासदार झालो तेव्हा मलाही पक्ष सोडून आमच्या पक्षात सहभागी व्हा असा निरोप होता, असे खासदार वाजे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंची भेट इतकी महत्वाची का? शिंदे, उद्धव ठाकरे असो की फडणवीस, गुपित वेगळंच
राज ठाकरे आणि राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट झाली तर राजकारण तापण्यास सुरुवात होते.
मोठी बातमी! कुणाल कामराला दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली अटकेला स्थगिती
Kunal Kamra Case : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कुणाल कामराच्या (Kunal Kamra) याचिकेवरील
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात
Eknath Shinde meets Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मोठी बातमी, हेमलता पाटलांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र
Hemlata Patil : राज्यातील राजकारणाची एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, दिड महिन्यांपुर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत
नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार; राज्य कॅबिनेट बैठकीत 7 महत्वाचे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या
‘दादा डोईजड, भाईंचे पंख छाटण्यासाठी…’ फडणवीसांनी स्वत:चा खास अधिकारी नेमला; रोहिणी खडसेंनी सरकारला डिवचले
Rohini Khadse Criticized Devendra Fadnavis : चैत्यभूमीवर काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भाषणे झाली. मात्र या कार्यक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अन् अजित पवार (Ajit Pawar) यांची भाषणे वगळल्याचं समोर आलं. पाहायला मिळाले. आदल्या रात्रीच ही भाषणं वगळली, अशी […]
आतमध्ये कोण-कोणाच्या पाया पडले? अमित शाहांच्या दौऱ्यावरुन जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?
Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप […]