- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
कदम vs राणे संघर्ष: दुसऱ्या पिढीतही एकमेंकांवर दात खावून !
Rane VS Kadam : आता राणे आणि कदमांचा संघर्ष दुसऱ्या पिढीत आलाय. या दोन पिढ्यांमध्ये कसा राजकीय कोकणी शिमगा सुरू आहे.
“काही लोक घरातून बाहेर पडले की थेट..”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ वक्तव्य भोवलं
Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री […]
CM फडणवीसांचा इशारा, शिंदेंचा गायकवाडांना फोन; नाराजी व्यक्त करत सुनावले खडेबोल..
अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या
राज्यातील पर्यटकांना घेऊन निघालेले दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमधून मुंबईकडे रवाना
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना
फोन केला, मदत मागितली अन् एकनाथ शिंदे थेट श्रीनगरात पोहोचले; पर्यटकांना मिळाला दिलासा
पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतःही काश्मीरला रवाना झाले.
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]
कामाचं बोला…, ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले
Eknath Shinde On Raj-Uddhav Thackeray Together: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार
2014 आणि 2017 साली धोका मग आता विश्वास कसा ठेवायचा? मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल
Sandeep Deshpande : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)
बाप चोरला! DCM शिंदेंनी बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ दाखवत ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
बाप चोरल्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.