राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याचं डीमोशन झालं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाखुशीने का होईना, स्वीकारले असले तरीही गृह खात्याचा आग्रह कायम ठेवला आहे.
मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
MLA Ashutosh Kale : राज्यातील जनतेला महायुती शासनाने दिलेला विकासाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जनतेने देखील विधानसभा निवडणुकीत भरभरून
महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस
कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यावर फडणवीसांनी सही केली.
मुंबईतील आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीयं.
Eknath Shinde Have Same Trouble Like Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या शपथविधीला (Maharashtra CM) अवघ्या काही मिनिटांचा अवधी उरलेला आहे. राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अखेर भूमिका जाहीर करत सस्पेन्स संपवला आहे. विधानसभा निवडणुकीचा […]