- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व
Ganesh Naik यांनी एका भाषणात शिंदेंचा टांगा पलटी करून आपण सत्ता आणू असं थेट आव्हान देत शिंदेंना पराभूत करून दाखवलं आहे.
किती नगरसेवक फुटू शकतात?; शिंदेंच्या फोनबाबत खडसेंचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गौप्यस्फोट
Eknath Khadse प्रचाराच्या तोफा थंडवण्याच्या दिवशी खडसेंनी शिंदेंबाबत हा खुलासा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘शब्द शिवसेनेचा’ जाहीरनाम्याच्या माध्यमातून कायापालट करणार; उमेदवार संदीप लोणकर यांचा निर्धार
PMC Election 2026: पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून, येथे धाकदपटशा, दादागिरी चालत नाही. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, झोपडपट्टीमुक्त करायचे आहे.
भाजप करतो ते अमरप्रेम; आम्ही करतो तो लव्ह जिहाद; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. जरा तपासून बघा ?
नवी मुंबई महानगरपालिका: भाजपचे कॅप्टन चव्हाण व गणेश नाईकांनी शिंदेंना गॅसवर आणलयं ?
Navi Mumbai Maha Palika Election: गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना शिंगावर घेतलंय. येथे भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागलीय.
मुख्यमंत्री फडणवीस हे देवाभाऊ नसून ते टक्का भाऊ, घेवा भाऊ आणि मेवा भाऊ, हर्षवर्धन पाटील यांचा खोचक टोला
काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही
Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election : नाशिक महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका; निकालाआधीच 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश अन् जाहीर पाठिंबा
Eknath Shinde : राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
BMC निवडणुकीत ट्विस्ट, अमराठी मतदार गेम फिरवणार; सर्व्हेतील आकड्यांनी खळबळ
AsceIndia Survey For BMC Election ठाकरे बंधूंसाठी आनंदाची बातमी, मुंबईतील मराठी माणूस खंबीरपणे पाठीशी उभा राहणार पण...