Sushma Andhare : राज्यात लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे मात्र स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार देणाऱ्यांना लाडकी बहीण काय समजणार
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसनेच्या संतोष बांगर यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोण उमेदवार असणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप शिंदेंनी केला.
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.
एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा दावा त्यांनी होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले.
Marathi Film Awards 2024 : राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा (Marathi Film Awards 2024) 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता वरळीच्या
Dilip Walse Patil : माझी कन्या निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल असं राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील
लाडकी बहीण योजनेत जे विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यांना आपण जोडा दाखवण्याचं काम करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.