Dr. Vidya Kaware अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे.
BJP ने मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करत एका आक्रमक नेत्यावर मुंबईची धुरा सोपवली आहे.