आगामी विधानसभा निवडणूक मी शंभर टक्के चिन्हावरच निवडणूक लढणार आहे चिन्ह कोणतं असेल याचं उत्तर त्यावेळी देऊ.
महाभारतातल्या अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता तसाच आता आम्हालाही फक्त राज्यातील निवडणूक दिसत आहे
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांच्या मागणीला सध्या अर्थ नाही.
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
लोकसभेतील चुका शोधून त्या पुन्हा होणार नाही याची काळजी विधानसभे घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.
ओडिशाची सत्ता गमवणाऱ्या बीजेडी प्रमुख नवीन पटनायकांनी स्पष्ट केले आहे की त्याचा पक्ष राज्यसभेत केंद्र सरकारचा विरोध करील.
आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल.
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.