आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला किमान दहा ते बारा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या विरोधी पक्षाचा एकच आमदार निवडून आला होता. आता या आमदारानेही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.
विकासकामांपेक्षा जनसंपर्कालाही महत्व देणारी माणसं आहेत. त्यामुळे दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर असेन
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
ब्रिटेनमध्ये 15 मतदारसंघ असे आहेत जिथे भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. निवडणुकीतही अनेक भारतीय उडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने जागावाटपात जी स्ट्रॅटेजी वापरली तीच स्ट्रॅटेजी आता शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीत वापरली जाईल या शक्यतेला बळ देणाऱ्या घडामोडी घडत आहेत.
मी मागील दोन टर्म विधानपरिषदेत काम केलं आहे. आता मोठा मार्ग पाहिला पाहिजे. मी काही नाराज नाही.
आपण महायुतीत एकत्रित निवडणूक लढणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 85 जागा मिळाल्या पाहिजेत या मागणीवर आपण ठाम आहोत.
विधानपरिषद निवडणुकीतील सध्याची परस्थिती पाहता विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अलर्ट झाले असून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.